प्रस्तावना
!! सिव्हिल इंजिनिअरिंग स्ट्रक्चरल ऑडिट व टेस्टिंग सर्व्हिसेस !!
➤ बऱ्याच जुन्या इमारतींकडे विशेषतः ३० वर्षे पूर्ण झालेल्या इमारतींकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. अशा इमारतींचे शास्त्रोक्त पद्धतीने अद्ययावत उपकरणाच्या साह्याने स्ट्रक्चरल ऑडिट करणे व त्यानंतर त्या इमारतींचे आयुष्यमान वाढविण्याकरिता योग्य दुरुस्ती संबंधी मागदर्शन घेणे आवश्यक असते.
➤ तसेच आपल्या बांधकाम चालू असलेल्या व पूर्ण झालेल्या कोणत्याही इमारतींचे अथवा स्ट्रक्चरचे नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग केल्याने आपल्या बांधकामाचा दर्जा सुधारण्यास मदत होते. आमच्याकडे या करीता लागणारी खालील आंतरराष्ट्रीय दर्जाची अद्ययावत उपकरणे उपलब्ध आहेत. डिजिटल रिबाउंड हॅमर, अल्ट्रासोनिक पल्स व्हेलॉसिटी मिटर, हाफ सेल पोटेन्शल, कव्हर मिटर, क्रॉंक्रिट कोअर कटर इ.
➤ या व्यतिरिक्त बिल्डिंग, रोड तसेच इतर बिल्डिंग साईटच्या संदर्भातील सर्व मटेरियल टेस्टिंग या कन्सल्टन्सी सर्व्हिसेस पुरविल्या जातील.
➤ आत्तापर्यंत ५०० हुन अधिक खासगी, निमशासकीय व शासकीय इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा अनुभव असणारे उच्चशिक्षित प्राध्यापक वर्ग.
सूचना:- आपल्या स्वप्नवत घरकुलाचा गृहप्रवेश निश्चित होण्यासाठी जरूर आपल्या बांधकामाची मजबुती व टिकाऊपणा टेस्ट करून घ्या.
अधिक माहिती व टेस्टिंग सर्व्हिसेस साठी संपर्क:
सिव्हिल विभाग, स्वेरीज, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर.
प्रा. ए. बी. कोकरे
(M.E. Structures)
(9766129169)
प्रा. एम. एम. पवार
(M.E. Environment)
(9545553888)
डॉ. पी. एम. पवार
(M.Tech. IIT, Guvahati,
Ph.D IISC Banglore)
(9765394205)
is Telegram bot which helps to give information of Testing charges for construction material used for Government Works for the Year 2019-20. Effective from 01/07/2019 and valid upto 30/06/2020
Bot is configured Digitally
Introducing this bot, is possible because of Prof. Dr. B.P. Ronge sir and Prof. Dr. P.M. Pawar sir and Prof. M.M. Pawar sir.
Thank you to Prof. Dr. P.M. Pawar sir for inspiring me to configure this bot.
Thank you to Prof. A.B. Kokare sir for providing the guiding document "Testing charges for construction material used for Government Works for the Year 2019-20".
Thank you for visiting this informative bot.
🙏 😊
@sdbhosale
No comments:
Post a Comment