
NOTICE: MHT - CET 2020 – Examination Dates
MHT-CET 2020, is scheduled on the dates viz. 4th, 6th , 7th , 8th , 9th , 10th, 13th, 14th, 28th, 29th, 30th, 31st July AND 3rd, 4th & 5th Aug 2020. The said examination will be conducted in PCM and PCB group seperately. PCM and PCB group timetable will be announced by mid June 2020 once the validation of examination Test Centers will be over.
Kindly visit website (http://cetcell.mahacet.org/) for the regular Updates and Notices. This is being clarified in the interest of the candidates who have registered for MHT CET 2020.
बारावी सायन्सच्या ज्या विद्यार्थ्यांनी ७ जानेवारी ते ७ मार्च २०२० या कालावधी मध्ये MHT-CET २०२० साठी रजिस्ट्रेशन केले होते परंतु फी भरून अर्ज सबमिट केला नव्हता असे विद्यार्थी दि.२३ मे २०२० (रात्री ११.५९) पर्यंत http://mhtcet2020.mahaonline.gov.in या वेबसाईटद्वारे आवश्यक फी भरून आपला अर्ज सबमिट करू शकतात.
- स्वेरी, पंढरपूर
- स्वेरी, पंढरपूर
MHT CET 2020 या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी http://mhtcet2020.mahaonline.gov.in या वेबसाईट वर जाऊन स्वतःचा Login ID व Password वापरुन 'Details of HSC Board' या टॅबवर क्लिक केल्यानंतर ड्रॉपडाऊन निवडून आपली HSC बोर्डची माहिती भरावी. यासाठी शेवटची मुदत २३ मे २०२० (रात्री ११.५९ पर्यंत) आहे. अधिक माहिती साठी संपर्क: ९१६८६५५३६५
- स्वेरी, पंढरपूर
No comments:
Post a Comment