नमस्कार,
पदवीधर नोंदणी कार्यक्रमांतर्गत आपण ऑफलाईन नोंदणी करत होतो. परंतु, सद्यस्थितीत आपणास भेटणे व ऑफलाईन काम करणे अशक्य आहे. त्याचे कारण म्हणजे कोरोना व्हायरसचे आपल्यावरील आक्रमण!
ही नोंदणी आपण ऑनलाइन करू शकतो. आपण विद्यार्थी (Under Graduate) असाल, तर आपण आपल्या पालकांचा/ नातेवाईकांचा/ शेजारील व्यक्तीचा पदवीधर नोंदणी फॉर्म मोबाईलवर व्हाट्सअपद्वारे दुसऱ्यांची माहिती गोळा करून फॉर्म भरू शकता. आपले नाव मतदार यादीत शोधण्यासाठी व आपले नाव नोंदणी करण्यासाठीच्या लिंक्स देत आहे. या लिंक्स वरती जाऊन आपण आपले नाव शोधावे, आपले नाव यादीत आले नसल्यास आपण मतदार नोंदणीची लिंक वापरून आपली नाव नोंदणी करावी.
नाव शोधण्यासाठी साठी ही लिंक वापरावी:-
यादीत नाव नोंदणीसाठी ही लिंक वापरावी :-
पदवीधर नोंदणी फॉर्म त्याचे स्वरूप:
https://ceo.maharashtra.gov.in/GOnline/Graduate19.aspx
वरील लिंकला क्लिक केल्यानंतर आपणास खालील प्रमाणे फॉर्म ओपन होईल. तो काळजीपूर्वक भरावा हि विनंती.
वरील लिंकला क्लिक केल्यानंतर आपणास खालील प्रमाणे फॉर्म ओपन होईल. तो काळजीपूर्वक भरावा हि विनंती.
फॉर्म भरून झाल्यानंतर कृपया, फॉर्म भरल्याचा स्क्रिनशॉट माझ्या मोबाईलवर पाठवा. जास्तीत जास्त नोंदणी करून राष्ट्रीय कार्यात सहभागी होऊया.
महत्वाचे आपणास जर हा फॉर्म भरणे शक्य झाले नाही तर कृपया वरील माहिती व्हाट्सअप द्वारे मला पाठवा. मी तुमच्या वतीने हा ऑनलाईन फॉर्म भरून आपणास तो फॉर्म भरला गेला त्याचा स्क्रिनशॉट नक्कीच पाठवेन.
सचिन भोसले


No comments:
Post a Comment